मावळ दौऱ्यादरम्यान हिंदवी स्वराज्याच्या प्रथम व एकमेव महिला सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे यांच्या स्मारकास भेट
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थेमार्फत अनुयानांना शीतपेय वाटप करून जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
एससी एसटी आयोगावर नियुक्तीबाबत विधीज्ञ गोरक्ष लोखंडे यांचा संस्थेमार्फत भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला.
संस्थेमार्फत समतेचा संदेश देत वारकऱ्यांना फळवाटप करून वारीत सहभाग घेतला.
संस्थेमार्फत समतेचा संदेश देत वारीत व्यसनमुक्ती संदेश देत वारीत सहभाग घेतला.
मुंबई मंत्रालय येथील सामाजिक संस्थेसाठीच्या कार्यशाळेत संस्थेचे अध्यक्ष सचिन अहिरे यांचा सहभाग
संस्थेच्या वैचारिक आधारस्तंभ राजश्री विठ्ठल अहिरे यांचा वाढदिवसानिमित्त संस्थेच्या पदाधिकारी यांचावतीने विशेष सन्मान करण्यात आला.
संस्थेमार्फत समतेचा संदेश देत वारीत व्यसनमुक्ती संदेश देत वारीत सहभाग घेतला.
संस्थेमार्फत संविधान जागर कार्यक्रमात सहभाग घेऊन अभ्यास दौरा घेण्यात आला.
संस्थेमार्फत संविधान जागर कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सचिन अहिरे यांच्यासह जेष्ठ मार्गदर्शक वसंतदादा साळवे, अंकुश सोनावणे व इत्तर
महाबोधी महाविहार बोधगया याठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या दौऱ्याच्या पूर्वतयारीवेळी.
संस्थेमार्फत कला संमेलनाच्या आयोजनाबाबत सिनेअभिनेते श्रीकांत यादव यांची भेट घेतली.
जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त संस्थेमार्फत जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेमार्फत कृषी पर्यटनाच्या प्रकल्पाचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता येवेळी अध्यक्ष सचिन अहिरे यांनी सहभाग घेतला.
संस्थेच्या उपक्रमांची माहिती समाजात प्रसारित करून आनंदाने भीमजयंती साजरी करण्यात आली.
संस्थेच्या सदस्यांनी महाड येथील क्रांती स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त संस्थेमार्फत फळवाटप करून आरोग्याचा संदेश प्रसारित करण्यात आला.
अतिवृष्टीने बाधित झालेल्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
बार्टी संस्थेचे समतादूत विभागाचे प्रमुख जोगदंड साहेब यांची संस्थेच्या सदस्यांनी सदिच्छा भेट घेऊन मार्गदर्शन घेतले.
संस्थेच्या सदस्यांनी मंत्रालय येथील कार्यशाळेत सहभाग घेऊन मार्गदर्शन घेतले.
संस्थेचे अध्यक्ष सचिन अहिरे यांच्या सामाजिक कार्याबद्दल जेष्ठ नेते वसंतदादा साळवे व ॲड. अंबादास बनसोडे यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.
संस्थेच्या सदस्यांकडून मताधिकार बजावून मताधिकार बजावण्याबाबत जनजागृती करण्यात आली.