समाजातील बदलाच्या या प्रवासात तुमचे स्वागत आहे! तुम्हाला आमच्या उपक्रमांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, स्वयंसेवक (Volunteer) म्हणून जोडले जायचे असेल किंवा सहकार्य करायचे असेल, तर नक्की संपर्क साधा. तुमचा एक छोटासा पुढाकार कोणाचे तरी आयुष्य बदलू शकतो.
पत्ता : २१, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हौसिंग सोसायटी, लूप रोड, येरवडा, पुणे - ४११००६.
Email : info@msgbs.org.in
Mobile : 9158333664 | 8788762332